LOADING...

International Yoga Day

21 Jun 2026 Mumbai Public School Registrations: 0
Completed

आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२६! 🧘‍♂️✨

नमस्कार,
सदृढ शरीर आणि शांत मनासाठी 'योग' ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. फ्युचर फाउंडेशन एनजीओ (गोरेगाव पूर्व, मुंबई) आपल्यासाठी घेऊन येत आहे 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' विशेष कार्यक्रम!

निरोगी भारताच्या उभारणीसाठी या मोहिमेत नक्की सहभागी व्हा.

📌 कार्यक्रमाचा सविस्तर तपशील:

दिनांक: २१ जून २०२६

वेळ: सकाळी ठीक ७:०० वाजता

स्थळ: मुंबई पब्लिक स्कूल 🏫

👥 निमंत्रित मान्यवर:

प्रमुख अतिथी: सौ. रुतुजा गुजर (योगा शिक्षक) 🧘‍♀️

अध्यक्ष: श्री नारायण पाटील (अध्यक्ष, फ्युचर फाउंडेशन) 🤝

💬 घोषवाक्य:
"योग करा, निरोगी रहा – निरोगी भारत, समर्थ भारत!"

चला, एकत्र येऊया आणि आरोग्याकडे एक पाऊल टाकूया. आपल्या संपूर्ण परिवारासह नक्की या! 🙏

Event Registration

Registration Closed

Registration is currently closed for this event.

Chat With Us